आज जागतिक एड्स दिनाच्या सगळ्या समाजकंटक मित्रांना शुभेच्छा...
आपल्यावर सरकारी दवाखान्यात ART साठी line लावून बसायची वेळ येणार नाही याची काळजी घ्या...
काय काशी करायची ती कंडोम लावून करा...
मजा येत नाही, जमत नाही, मर्द को दर्द नहीं होता वगैरे नाटकं करू नका...
आपल्यासोबत आपल्या बायको अन पोराबाळांच्या आयुष्याला आग लावू नका....
आयुष्य जगायचंय तोपर्यंत नीट सुखाने जगा... अन मरायचं असेल तर एकट्याने मरा... उगाच आपल्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाला कआज जागतिक एड्स दिनाच्या सगळ्या समाजकंटक मित्रांना शुभेच्छा...
आपल्यावर सरकारी दवाखान्यात ART साठी line लावून बसायची वेळ येणार नाही याची काळजी घ्या...
काय काशी करायची ती कंडोम लावून करा...
मजा येत नाही, जमत नाही, मर्द को दर्द नहीं होता वगैरे नाटकं करू नका...
आपल्यासोबत आपल्या बायको अन पोराबाळांच्या आयुष्याला आग लावू नका....
आयुष्य जगायचंय तोपर्यंत नीट सुखाने जगा... अन मरायचं असेल त
No comments:
Post a Comment